How to set your ##dining ##table for ##guests

How to set your dining table for guests

Have a fancy dinner table don’t know how to set it for formal occasions? Here are a few tips on how to make it look aesthetically nice…

Go for crisp linens: If you want to spread a table cloth, make sure it’s in linen, as this material hangs well on any surface. You can also place napkins and table mats in the same material.
Invest in Chinaware: Though expensive, the look that dainty Chinaware provides on a table during a special or festive occasion is unmatched. Invest in a set that can be used sparingly whenever you have guests over.
A sleek centerpiece: If you have a big dining table, you can decorate it with a creative centerpiece, complementing it with the decor or even with the cuisine that you’re serving. From candles and potpourri to bulbs.
Name cards on the table: For a large, formal dinner party, if you’ve invited many people, you can even keep names cards on the table, so that people know where they are expected to sit, without causing any chaos and confusion.

`टाइमपास`…

`टाइमपास`... माझ्या आयुष्यातला

कोण म्हणतं आयुष्यात गेलेले दिवस पुन्हा येत नाहीत..? रविवारी `टाइमपास` हा सिनेमा पाहताना, मला तर भरभर २० वर्षे मागे गेल्यासारखं वाटलं… पडद्यावर जे दिसत होतं, ते त्याकाळी आपणही अनुभवलं होतं, याची जाणीव झाली… जुन्या फोटोंचा अल्बम किंवा व्हिडिओ पाहतोय, असं वाटू लागलं… त्यातला `दगडू`ला आपण नखशिखांत ओळखतो, याची खात्री पटली. त्यातली `प्राजक्ता` तर माझी `शेजारीण`च… सख्खी शेजारीण… आताही `ती` शेजारीच बसली होती. बायको म्हणून… आणि आमच्या या `टाइमपास`ला आलेलं गोड `फळ` देखील आमच्यासोबत होतं…

त्यामुळे सिनेमाशी एकदम कनेक्ट झाल्यासारखं वाटलं. किंबहुना आपलीच स्टोरी पडद्यावर दाखवत नाहीत ना, अशीही शंका आली. `टाइमपास`मधले अनेक प्रसंग चक्क आमच्याही आयुष्यात घडलेले होते. अगदी सहज येता जाता, कुणालाही कळणार नाही अशा बेताने केवळ खाणाखुणांनी साधलेला संवाद… केवळ हातवारे करून सांगितल्या जाणा-या भावना… शब्देविण संवादू की काय म्हणतात ना, तेच ते…

साईबाबा हा देखील कॉमन फॅक्टर… सिनेमातला साईबाबांच्या गाण्यांचा फिल्मीपणा सोडला, तर त्या काळात आपणही बाबांच्या पुढ्यात उभं राहून जे मागायचो, तेच दगडूच्या तोंडून ऐकायला मिळालं..
आमची `प्राजक्ता`ही तेव्हा तश्शीच होती… काजू कतली आणि प्राजक्ता पतली… ती कॉलेजमध्ये जाऊ लागली, तेव्हाच मी प्रपोज केलं होतं. न जाणो, आपल्या आधी इतर कुणी नंबर लावला तर… या भीतीनं काळीज धडधडायचं… थेट प्रपोज करण्याची हिंमतच व्हायची नाही. मग आडून आडून विचारायचो… एका वाक्यात उत्तर देशील का, असा भुंगा तिच्या मागे कित्येक दिवस लावला होता. मग एकदा सगळी हिंमत एकवटून तिला विचारलं… तर तिनंही `प्रतिक्षा…` करायला सांगितलं. (सिनेमातली प्राजक्ताही दगडूला लायब्ररीत प्रतिक्षा नावाचं पुस्तक दाखवते…) माझ्या एका वाक्याच्या प्रश्नाला तिनं एका वाक्यात कधीच सरळ उत्तर दिलं नाही. त्यामुळं तिला हो म्हणायचंय की, नाही म्हणायचंय, तेच कळत नव्हतं. माझाही तेव्हा दगडूच झाला होता.. सिनेमात दगडूनं फोटो मागितल्यावर प्राजक्ता आपल्या हॉल तिकीटवरचा फोटो काढून त्याला देते… आमच्या प्राजक्तानंही २० वर्षांपूर्वी तेच केलं होतं. तिचा हॉल तिकीटवरचा तो काळ्या ड्रेसमधला फोटो कितीतरी वर्षं मी पाकिटात जपून ठेवला होता…. 143 वगैरे आमच्या काळात नव्हतं… तेव्हा इलू इलू असायचं. इलू का मतलब आय एल यू.. आय लव्ह यू…

तिच्या `प्रतिक्षा` करायला सांगण्याला अनेक कारणं होती. एक म्हणजे आमचं वय खूपच लहान होतं… आणि आम्ही दोघंही एकमेकांच्या अगदी शेजारी शेजारी राहत होतो… एकदम सख्खे शेजारी. दोघांच्या घरामध्ये होती ती फक्त एक `दिवार`… पण ती दिवार पार करणं, म्हणजे महामुश्किल काम होतं.

`टाइमपास`... माझ्या आयुष्यातला

यह इश्क नही आसाँ
बस इतना समझ ले
एक आग का दरियाँ है
और डुब के जाना है…

याची कल्पना त्याकाळी अजिबातच नव्हती. अगदी अल्लड वयातलं ते प्रेम… नोकरी, घर, संसार असा हिशेबीपणा त्यात अजिबातच नव्हता. तेवढा विचार करण्याची बुद्धी तरी कुठं होती..? होत्या त्या निव्वळ भावना… मला ती आवडते आणि तिला मी आवडतो.. बस्सं एवढंच. पुढं काय… काहीच माहित नव्हतं… सकाळी एकत्र कॉलेजला जाणं, दुपारी एकत्र घरी येणं, मग संध्याकाळी क्लासच्या बहाण्यानं पुन्हा एकदा एकमेकांना भेटणं… असं दिवसरात्र आम्ही सोबतच असायचो…
मग दगडू आणि प्राजक्ताच्या जे झालं, तेच आमच्याही बाबतीत घडलं…

तुम लाख छुपाओ प्यार मगर,
दुनिया को पता चल जाएगा…

हे खरं ठरलं… आणि आमच्या दोघांच्याही घरात आभाळ कोसळलं… मूर्खपणा, बालिशपणा, थिल्लरपणा, वासना… अगदी नको नको ती नावं आमच्या नात्याला ठेवण्यात आली. तेव्हा जवळच्या नातेवाईकांचा, आईवडिलांचा केवढा राग यायचा… प्रत्येकामध्ये `वैभव मांगले` जाणवायचा… सख्खे शेजारी, आता पक्के वैरी झाले होते.. आपल्या उदात्त प्रेमाला हे किती हिणकस समजतात, अपवित्र समजतात, ख-या प्रेमाची कदरच कशी कुणाला नाही, प्रेमी जीवांवर अन्याय करण्यातच सर्वांना कसा आसूरी आनंद मिळतो, याचे अनुभव घेत होतो… आमच्या दोघांवर बंधनं घालण्यात आली. आईवडिलांच्या भीतीनं बोलण्याची-भेटण्याची चोरी झाली. टाइमपासप्रमाणं माझ्या `प्राजक्ता`चे आईवडिल घर सोडून गेले नाहीत, पण माझ्या `प्राजक्ता`ला नर्सिंगच्या शिक्षणासाठी हॉस्टेलला पाठवण्यात आलं… तीन वर्षांसाठी का होईना, पण ताटातूट झाली… ती खूप असह्य होती, वेदनादायी होती…

पण तरीही चोरून चोरून आम्ही भेटायचो. कारण तिचं हॉस्टेल परळमध्येच गांधी हॉस्पिटलमध्ये होतं. दुसरं म्हणजे सिनेमात दगडू जेवढा मठ्ठ दाखवलाय, तेवढा मी नक्कीच नव्हतो. टपोरी वगैरे तर अजिबातच नव्हतो. अभ्यासात ब-यापैकी हुशार होतो. त्यामुळं आमच्या `प्राजक्ता`च्या आईचा सॉफ्ट कॉर्नरही मला होता. आम्ही चोरून चोरून भेटतो, हे समजल्यावर तिनं अजिबात त्रागा केला नाही. प्राजक्ताची आई तिला कानफटवते, तसं काही तिनं केलं नाही. उलट तिनं एकदा मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, आमचं कसं चुकतंय… आम्ही अजून लहान आहोत. अभ्यास करायचं आमचं वय आहे. शिकून मोठे व्हा, चांगली नोकरी करा, मग लग्नाबिग्नाचं बघा, असं तिनं समजावून सांगितलं. एवढंच काय तर मी लिहिलेलं शेवटचं `लव्ह लेटर`ही त्या माऊलीनं आपल्या पोटच्या मुलीला नेऊन दिलं…

आता ऑफिशियली आमचा `प्रेमभंग` झाला होता… ती तिच्या शिक्षणात व्यस्त होती. आणि आमच्या घरचीही आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यानं मलाही नोकरी करणं भाग पडलं. शनिवारी किंवा एखाद्या सुट्टीच्या दिवशी ती घरी यायची, तिचा आवाज ऐकू यायचा… काळजात एकदम चर्रर्रर्र व्हायचं. चुकूनमाकून ती गल्लीत दिसायची, आणि न पाहिल्यासारखं करून बाजूनं निघून जायची… तेव्हा हृदय पिळवटणं, काय असतं याची जाणीव व्हायची… खूप अवघड काळ होता तो… याच काळात अनेकांचा तोल जातो. सुदैवानं माझा गेला नाही. नाहीतर प्रेमभंग झालेले अनेक मित्र वाया गेल्याची उदाहरणं मी पाहिलेली आहेत. पण तसं काही माझ्या बाबतीत घडणार नव्हतं… सिनेमात शेवटी दगडू जसा समंजसपणा दाखवतो, तसाच काहीसा मी देखील दाखवला होता.
आणि त्या सबुरीचं फळ शेवटी मिळालंच…

तीन-चार वर्षांच्या प्रेमभंगानंतर दोघांचीही गाडी जेव्हा सुरळीत मार्गाला लागली, दोघंही चांगल्या नोकरीला लागलो, तेव्हा पुन्हा एकदा एका वळणावर आम्ही भेटलो… साईबाबांची कृपादृष्टीच होती ती… (ती स्टोरी पुन्हा केव्हा तरी….)
टू बी कटिन्यू… म्हणत सिनेमाचा शेवट झाला… पण दगडूलाही उद्या प्राजक्ता भेटणार, याबाबत माझ्या मनात तरी शंका नाही.
कारण त्याचं प्रेमही `टाइमपास` नव्हतं…

Apple may launch a fifth generation iPad in 2013

Apple may launch a fifth generation tablet next March, in keeping with its yearly Spring releases of previous models, a media report said Tuesday.

According to an inside source of the tech blog Macotakara, the new iPad will look like the iPad Mini in design and the dimensions of a slightly smaller iPad 2, the Daily Mail reported.

There are currently three models of iPad: The first iPad, the iPad 2 and the iPad Retina display – all measuring the same.

Apple released a faster version of the iPad Retina (also known to many as the iPad 3) this March and some people refer to this as the iPad 4.

Following hot on the heels of the iPad 4 launch was the introduction of the Mini measuring a sleek 7.87 inch in height, 5.3 inch in width and 0.28 inch in depth.

The new model, according to Macotakara, would feature the Retina display with the same resolution as the third and fourth generation iPads, the Mail added.

Dhoom 3: I hope Katrina Kaif lives up to the expectations, says Esha Deol

Actress Esha Deol, who starred in the first installment of the action-thriller franchise ‘Dhoom’, has wished Katrina Kaif luck for her lead role in the upcoming ‘Dhoom 3’. Katrina and co-star Aamir Khan are the new entrants into the franchise and the new instalment will hit theatres in 2013.

“I am sad that I am not a part of the whole franchise. But I wish Katrina lives up to the expectations that comes with the ‘Dhoom’ tag. I am sure she will because she is a brilliant actress,” said Esha. The 31-year-old actress, who married businessman Bharat Takhtani earlier this year, delivered one of the major hits of her career with the Aditya Chopra film, where she was seen in a stylish avatar and also proved her dancing mettle with film’s title track ‘Dhoom macha le’.

Asked about her plans to return to the silver screen, Esha, who was last seen in mother Hema Malini’s ‘Tell Me O Kkhuda’, said, “If any decent and respectful offer comes up then I will be a part of it. Acting is my first love and I am really looking forward to it.”

The newly married couple were on a visit to the Capital after they spent a religious time in Tirupati. “We had gone to seek blessings from Balaji. I believe in him. We had also attended my cousin’s wedding there,” she added.

Dressed in a black sweater and a pair of jeans, Esha said life has not changed much after marriage and has only become all about sharing responsibilities.

“Life has become more responsible after marriage. I am happy to tie the knot with the person whom I loved. Love is the main key in a relationship, all other things are materialistic,” she said.

Vidya-Siddharth mislead media about wedding

Vid-Sid mislead media about wedding at a Chembur temple. Instead they married at a shooting bungalow in Bandra

6After giving the paparazzi a hard time with the venue of the wedding, Vidya Balan andSiddharth Roy Kapur tied the knot at Green Gift, a bungalow in Bandra. This bungalow is the same venue where Vidya has shot countless commercials with her mentor filmmaker Pradeep Sarkar.

Amidst reports that a traditional South Indianwedding was to take place at a temple in Chembur, Vidya and Siddharth chose this bungalow in Bandra which they felt was more suited for the occasion and more private.

A source close to the duo says, “Nobody, not even close family friendsand relatives were told about the venue. They were just instructed to sit in the vehicle that comes to pick them up and proceed to the venue. All the guests arrived at around 7 am. A vadhiyar (priest) was summoned to carry out the wedding rituals and contrary to reports that it was a traditional South Indian wedding, it was a mix of Tamil and Punjabi rituals. Vidya wore a saree designed by Sabyasachi.”

The entire bungalow had been sealed for security reasons. Nearby buildings too had been sealed so that no images of the ceremony are leaked. Relatives had been requested to remain tight-lipped and asked to click no pictures of the bride and groom. Only immediate members of both the families were present.

There are also reports that a reception was being planned for their friends from the industry in the evening.

Vidya Balan
Vidya Balan is an Indian film actress who appears in Hindi, Bengali and Malayalam language films. At age sixteen, Balan landed her first acting role in the sitcom Hum Paanch.